Dictionaries | References

राशा

   
Script: Devanagari

राशा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Middling. Applied only to men, and with the implication of neuter or impotent; and, thence, imbecile or incompetent in general.

राशा     

वि.  
मध्यम प्रतीचा . राशी पहा .
नपुंसक ; नामर्द .
दुर्बळ ; मूर्ख .
वेडसर . [ रास ] राशि - शी - स्त्री .
रास ; ढीग . ( समासांत ) पुण्यराशि ; पापराशि ; तेजोराशी ; तपोराशी ; गुणराशि .
सरसकट ढीग ; ढिगारा ; सळमिसळीचा समवाय .
मूळ घटक . समाजांतील प्रारंभीची राशी म्हणजे जसे दंपती किंवा कुटुंब ... - आडिवर्‍याची महाकाली ( प्रस्तावना ) ६ .
. गणिताच्या क्रियेकरितां मांडलेला आंकडा किंवा आंकडे ( धन , गुण्य , भाज्य इ० )
. बेरीज , एकंदरी .
( आकण , निकण , मणी यांहून भिन्न ) कणसांच्या पहिल्या मळणीपासून झालेली धान्याची रास . मदन पहा . [ सं . ] ( वाप्र . ) राशी पुंजीस येणे - राशीस , सांठ्यास पडणे ; ( खर्चवेच भागून ) निवळ नफा म्हणून उत्पन्न होणे ; खिशांत पडणे ; संग्रही पडणे . राशीवर - क्रिवि . मळलेल्या धान्याच्या ढिगावर ; खळ्यावर ; मळणी झाल्याबरोबर . अदमण दाणे केले करार ते मी देईन राशीवर ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP