Dictionaries | References ब बेचाळ Script: Devanagari See also: बेचाळीस Meaning Related Words बेचाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bēcāḷa or bēcāḷīsa a Forty-two. बेचाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Forty-two. A collective term for one's forty-two immediate ancestors. बेचाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि ४२ ही संख्या . [ सं . द्विचत्वारिंशत ] बेचाळीस - पुअव . बेचाळीस पिढ्या ( मातृवशाकडील एकवीस व पितृवंशाकडील एकवीस ). ( या शब्दाचा उपयोग शपथ घेतांना किंवा शिव्या देतांना करततात ). तूं बेचाळीस स्मरुन बोल .०उध्दरणें एखाद्याच्या बेचाळीस पिढ्यांना उद्देशून शिव्या देणें . ( कागद , पत्र , लखोटा इ० वर ) बेचाळीसचा अंक असणें पत्रांत मृत्यूची बातमी असणें . बेचाळीसचा अंक घालणेंबेचाळीस पिढ्यांनां शिव्या देणें .( पत्रावर , पाकिटावर ) बेचाळीसचा आंकडा लिहिणें ( अशा करितां कीं पत्र ज्याच्या नांवाचें असेल त्यानेंच तें उघडावयाचें आहे हें सुचविण्याकरितां ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP