Dictionaries | References

बगाड

   
Script: Devanagari

बगाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bagāḍa n A religious mortification. Swinging, by means of a hook introduced under the muscles of the back, from a cross-piece passing over a post either planted in the ground or fixed on a moving cart. v घे, लाग 2 The apparatus erected for this purpose.

बगाड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A religious mortification. Swinging, by means of a hook introduced under the muscles of the back, from a cross-piece passing over a post either planted in the ground or fixed on a moving cart.

बगाड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा पाठीत खुपसून त्यावर लोंबकळण्याचा, नवसाचा एक विधी   Ex. बगाडाची प्रथा आता बंद झाली आहे
 noun  नवस फेडण्यासाठीचा जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा   Ex. गेल्या वर्षी त्याने हनुमंतापाशी बगाड लावले

बगाड

  स्त्री. 
  न. 
   नवसाचा गळ ; जमीनींत पुरलेल्या , चालत्या गाड्यांत पक्का बसविलेल्या खांबावरील आडव्या लांकडांत असलेला आंकडा पाठींत खुपसून त्यावर लोंबकळणें . ( क्रि० घेणें , लागणें ). खंडोबा इ० देव नवसास पावल्यावर नवस फेडण्यासाठीं देवापुढें हा विधि करतात ; हल्ली हा विधि बंद केला आहे . गुदस्ता महाराचे बायकोनें हणमंताजवळ बगाड लाविलें ... - थोमारो २ . १३५ .
   ( व . ) खाटेचा सांगाडा .
   ( व . ) मोट ओढण्याकरितां जीवर चाक बसविलेलें असतें अशी विहिरीवर लावलेली लांकडी चौकट . [ बख ]
   वरील प्रकारचा नवस . दगडाच्या देवा बगाडी नवस । - तुगा २९७० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP