Dictionaries | References

म्हार

   
Script: Devanagari

म्हार     

वि.  महार . म्हारवड , म्हारोडा - पु . महारवाडा . म्हारांगण - ( कों . ) महाराकरितां आंगण . म्हारवत - ( कों . ) महारांनी तयार केलेल्या टोपल्या इ० जिन्नस . हारपोर - वि . महारपोर . म्हारटोपी - स्त्री . ( कु . ) महाराच्या पाठीस गळ टोचून वीसपंचवीस फूट उंचीच्या खांबावर लटकावून गरगर फिरविण्याचा विधी . बगाड ; आंकडे घेणें ( आतां ही चाल बंद झाली आहे ). म्हारकावळा , म्हारकी म्हारवी - महार शब्दाखालीं पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP