Dictionaries | References

बगाड लावणें

   
Script: Devanagari
See also:  बगाड घेणें

बगाड लावणें

   खंडोबा, बहिरोबा या देवापुढें उभ्या खांबावर एक गळ लाविलेला असतो, तो नवस फेडण्यासाठीं स्वतःला लावून घेणें. ‘ गुदस्तां महाराचे बायकोनें हणमंताजवळ बगाड लाविले. ’ -वाडथोमा २.१३५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP