Dictionaries | References आ आंकडा Script: Devanagari See also: आंकडी , आंकण , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आंकडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं. Rate this meaning Thank you! 👍 आंकडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आकडा Rate this meaning Thank you! 👍 आंकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. सर्व अर्थी आंकडा , आकडी पहा . संख्या ; अंक ; गणितांतील एक चिन्ह . बांकदार , वांकडें टोंक ; आंकडी ; हूक . ( ल . ) विंचू किंवा खेंकड्याची नांगी . लांब मिरची किंवा चिंच , चिंचेचा आकडा . टोंक ; शेंडा . आंकड्याचें पान तैसे आवाळुवा वरी आंकडे । धगधगीत दाढांचे । - ज्ञा ११ . ३६३ . घोडा ( छत्रीचा वगैरे ). ( जरतार धंदा ) फिरकींतून जाणार्या तारेस एकाच दिशेनें फिरण्यास लावणारें यंत्र . ( गो . ) अंगठा . [ सं . अंक = खूण करणें , अंक = चिन्ह , आंकडा ]०वळणें थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें .०मोडणें बसणें - विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या ढुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें . आंकड्यास येणें लोंबणें लवणें - वांकणें , पिकणें ( शेत , पीक , धान्याचीं कणसें ). कितेक भारें आकड्या लवती - सप्र १२ . ४३ . Related Words आंकडा आंकडा वळणें नागपुरी आंकडा आंकडा बसणें आंकडा मोडणें छत्तिसाचा आंकडा छत्तीसाचा आंकडा अंगाचा आंकडा होण धनी फांकडा, नथीचा आंकडा interpretation of data data procesing plain figure आकोडा अंकुडें आखांडो electronic date processing (edp) credit data section data collection data sheet computer data processing equipment एकडा कोरा चेक किरकी अडवंकी अडवंगी अनंकपृष्ठ आंकाडा आंख मोडणें चाहोंचा बेचाळीसचा अंक घालणें नांगडी अंत्यांक बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं आंख कोंगाळें अंख अडकवण आकबंद दिवार दिवाल दिवाळ नांगडा चौ खानेसुमार काकांडा उत्सार उत्सारण कंचक कुलापा आखाडा चौं चपरास हलकडी हलगा खानेसुमारी आकडी नांगा आंकडी काकडा कोयंडा कुलाबा घाऊक सरजा बीजक बेचाळ राशा हूक दाग कापड ओढणी गोली सांबर थेट बेचाळीस नंबर निमताना काप सांगडी आंतील आकडा बगाड चोर अंक योजक वट चुकणें सरकार संख्या दांडा छत्र ताण नांगर हलका संकेत आर दश लाट नागर घात घोडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP