Dictionaries | References आ आकडा Script: Devanagari Meaning Related Words आकडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंक , संख्या ;ना. आकडी , हूक ;ना. लांब चिंच , मिरची . आकडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun संख्येचे गणितातील चिन्ह Ex. ०,१,२,३,४,५,६,७,८,९ हे आकडे आहेत HYPONYMY:गुणनांक गुण्य घनमूळ दूरध्वनी क्रमांक दहा कोटी आकडा ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઆંકડા kasنَمبَر malഅക്കം nepअङ्क panਅੰਕ urdنمبر , عدد , ہندسہ , شمار noun बाकदार टोक Ex. त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला. noun आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा Ex. तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले noun एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा Ex. त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हूकWordnet:asmহাকুটী bdहायथाग्रा benআকশি gujઅંકુસી hinअँकुसी kasہُک malകൊളുത്ത് mniꯀꯣꯜꯍꯧ nepअङ्कुसे oriଆଙ୍କୁଡ଼ି sanअङ्कुशः tamவளைந்த ஆணி telకొక్కెం urdکنٹیا , انکوسی , لکسی noun धातू वा लाकूड ह्यांना बाक देऊन बनविलेला भिंतीत मारायचा खिळा Ex. आकड्यावर कपडे टांगले आहेत. HYPONYMY:गळ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आंकडा आकडीWordnet:benআঁকড়ি hinअँकुड़ी kanದೋಟೆಗೋಲು kokखुंटयाळें malഹാങ്കര് mniꯀꯣꯆꯤ oriବଙ୍କାକଣ୍ଟା panਅੰਕੁੜੀ tamவளைந்த இரும்பு கம்பி அல்லது கொண்டி urdانکوڑی noun ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह Ex. हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत. HYPONYMY:आकडेवारी ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benউপাত্ত gujઆંકડા hinडेटा panਅੰਕੜਾ urdآنکڑا , ڈیٹا noun एखाद्याची ओळख म्हणून त्याला दिलेला अंक किंवा अंकसमूह Ex. खेळाडूंना वेगवेगळे आकडे निर्धारित केलेले असतात. HYPONYMY:आयपी पत्ता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdअनजिमा benসংখ্যা gujઅંક hinअंक kasنَمبَر , نَمبَر شُمار , عَدَد panਅੰਕ urdعدد , نمبر , شناختی عدد noun संख्याच्या स्वरूपातील डेटा Ex. हे आकडे राज्यातील जन्म आणि मृत्यूची संख्या दर्शवित आहेत. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinआँकड़े See : अंक, नांगी आकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. संख्या ; अंक ; गणितांतील एक चिन्ह .बांकदार , वांकडें टोंक ; आंकडी ; हूक .( ल . ) विंचू किंवा खेंकड्याची नांगी .लांब मिरची किंवा चिंच , चिंचेचा आकडा .टोंक ; शेंडा . आंकड्याचें पान तैसे आवाळुवा वरी आंकडे । धगधगीत दाढांचे । - ज्ञा ११ . ३६३ .घोडा ( छत्रीचा वगैरे ).( जरतार धंदा ) फिरकींतून जाणार्या तारेस एकाच दिशेनें फिरण्यास लावणारें यंत्र .( गो . ) अंगठा . [ सं . अंक = खूण करणें , अंक = चिन्ह , आंकडा ]०वळणें थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें .०मोडणें बसणें - विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या ढुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें . आंकड्यास येणें लोंबणें लवणें - वांकणें , पिकणें ( शेत , पीक , धान्याचीं कणसें ). कितेक भारें आकड्या लवती - सप्र १२ . ४३ . Related Words आकडा रोमन आकडा चोहोंचा आकडा வளைந்த இரும்பு கம்பி அல்லது கொண்டி छत्तिसाचा आकडा पडणें انکوڑی अँकुड़ी खुंटयाळें ବଙ୍କାକଣ୍ଟା ਅੰਕੁੜੀ ದೋಟೆಗೋಲು ഹാങ്കര് identification number আঁকড়ি આંકડી figure hook number numeral కొక్కెం bagging hook digit claw style gate hook grabhook grab hook blunt hook conveyor hook chain hook wall hook hairpin bend cant hook draft book insulated hook sickle clip hip hook crane hook ठिकाणचा अंक बाविसावा भांडवली गळदांडी फाळके टाकली किंमत आंकोल आंख घालणें आंतील आंख आकोल ऐंशी दुरी छत्तीसाचा आंकडा चूमभूल द्यावी घ्यावी आंकडा कोरी वितुष्ट मोजणे आकडी गळ हूक pin बगाड वाढणे नंबर कोरा काटा पंजा नांगर संख्या संकेत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP