Dictionaries | References

कोरी

   
Script: Devanagari
See also:  कोरा

कोरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : बीसी, कोड़ी

कोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kōrī f Poor land which, when cultivated together with other land, is not taxed.

कोरी

  स्त्री. भिकार जमीन . ही दुसर्‍या जमिनीबरोबर कसली असतां त्यावर सरकारासारा बसत नाहीं . कोराळ जमीन पहा . ( तुल०सं . कुमारी ; प्रा . कुआंरी ; म . कुवारी - कोरी )
०सवाशीण  स्त्री. ( हबसाणी ) विवाहित परंतु ऋतु प्राप्त न झालेली सवाष्ण . - मसाप १ . ११

कोरी

   कोरा चेक देणें
   चेकवर रकमेचा आकडा न घालतां नुसता सही करून दिल्‍यावर चेक घेणाराला वाटेल तो आकडा घालण्याची मुभा असते. यावरून न विचारतां वाटेल ते केले, ठरविले तरी परवानगी असणे. ‘आम्‍ही मुसलमानांना कोरा चेक देऊन ऐक्‍य करूं व मग आम्‍ही इंग्रजांना घालवून देऊं.’ -के १४-९-३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP