Dictionaries | References

आइता

   
Script: Devanagari
See also:  आइतगब्बू , आइती , आइतें , आइतोजी , आईता

आइता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āitā, āitī, āitē, ṃāitōjī, āitagabbū &c. & आइना & आइनेरणें & आइनेरें See under आय.

आइता     

वि.  
स्वतंत्र , स्वत : सिध्द ; स्वयंपूर्ण . तो तुझा तूं आइता - परमा ४ . १६ . म्हणूनि हें आइतें । सच्चिदानंद । - विउ १० . २५ .
श्रम , यत्न न करतां प्राप्त झालेला , मिळालेला . हा दागिना मीं करविला नाहीं , मला आइता मिळाला . आयता - ती - तें पहा . म्ह० आइती गुरवीण होईन , नैवेद्य खाईन = आयतें केलेलें अन्न खाण्यास मागेंपुढें न पाहणारी ऐदी स्त्री . [ सं . अ + यत = प्रयत्न करणें ]

आइता     

आयता पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP