Dictionaries | References आ आइती Script: Devanagari See also: आइतगब्बू , आइता , आइतें , आइतोजी , आईता Meaning Related Words आइती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āitā, āitī, āitē, ṃāitōjī, āitagabbū &c. & आइना & आइनेरणें & आइनेरें See under आय. आइती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्त्री. सिध्दता ; तयारी ; सामग्री . मग म्हाइंभटी . ऋध्दिपुरा जावेयाचि आइती करुं आदिरिली - ऋ १३३ . जुंझाची आइती । करवीतुसें यदुपती । - शिशु ९१० . ऐसेऐसिया आइती । जयाची परी असती । - ज्ञा १३ . ५९१ . करा तुम्ही बाशिंगाची आइती । - स्त्रीगीत ८ . आयती पहा . [ सं . आ + यत = प्रयत्न करणें ]स्वतंत्र , स्वत : सिध्द ; स्वयंपूर्ण . तो तुझा तूं आइता - परमा ४ . १६ . म्हणूनि हें आइतें । सच्चिदानंद । - विउ १० . २५ .श्रम , यत्न न करतां प्राप्त झालेला , मिळालेला . हा दागिना मीं करविला नाहीं , मला आइता मिळाला . आयता - ती - तें पहा . म्ह० आइती गुरवीण होईन , नैवेद्य खाईन = आयतें केलेलें अन्न खाण्यास मागेंपुढें न पाहणारी ऐदी स्त्री . [ सं . अ + यत = प्रयत्न करणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP