Dictionaries | References आ आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही Script: Devanagari Meaning Related Words आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्र्वराची मनुष्यमात्रावर आईपेक्षांहि अधिक मायाळू दृष्टि असते. तो सर्व अपंगांस सुद्धां साहाय्य करीत असतो, त्यामुळे एखाद्या अपत्याची स्वतः आईनें काळजी घेतली नाही तरी परमेश्र्वर त्याचा पाठीराखा असतो व त्याच्या जोपासनेची काही तरी योजना करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP