Dictionaries | References

आगुतली

   
Script: Devanagari
See also:  आगोतली , आगोती , आगोथली

आगुतली     

 स्त्री. ( कों . ) केळ , चवेण यांच्या पानाचा शेवटचा - जेवणास उपयोगी पडेल असा भाग . दांडाळवत याच्या उलट . श्राध्दाकरितां चार आगोतल्या पाहिजेत . केळीच्या लांब लांब आगोतल्या हींच त्यांचीं रुप्याचीं ताटें . - पाव्ह १७ . [ सं . अग्र + दल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP