Dictionaries | References

आग्या

   
Script: Devanagari

आग्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A kind of Nettle, Urtica interrupta.
That occasions a burning heat on biting or stinging;--epithet of certain serpents, bees, flies &c. 2 Hot and fiery--a person, a temper.

आग्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A kind of nettle.
  Hot and fiery.

आग्या     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक वनस्पती   Ex. धान्याच्या शेतात आग्या झाल्यास पीके जळतात.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खाजरी खाजकुइरी खाजरी कुइरी खाज कुइली खाजकुइली खाजकुयहिरी खाजकोयरी
Wordnet:
benশবল ঘাস
gujઆગિયા
hinअगिया
kasأگِیا
malശബല പുല്ല്
oriଅଗିୟା ଘାସ
urdاگیا , اگیا گھاس
noun  जिला स्पर्श होताच खाज सुटते तसेच अंगाची लाही होते अशी वनस्पती   Ex. आग्यामुळेच शेतातील पिकेही वाया जातात.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅগিয়াসন
hinअगियासन
kanಅಗಿಯಾಸನ
kasسۄے , اَگِیاسَن
kokखातखुतली
malഅഗിയാസന്‍
oriଅଗିୟାସନ ଘା‌ସ
tamஒருவிதப் புல்
telఒక రకం గడ్డి
urdاگیاسن , اگیا

आग्या     

 पु. 
खाजरी ; खाजकुइली ; स्पर्श झाला असतां आग होणारी एक वनस्पति ; पीतवर्णी . हिचीं जाईच्या पानासारखीं पानें असून सफेद रंगाचीं लहान बोंडें येतात ; धान्याच्या शेतांत हीं झाडें झाल्यास पीक जळून जातें . आग्या आणि काचकुहिरी । - दा ३ . ७ . ५ .
काजवा ; अग्या पहा .
सुतेरा ( कोळी ); पाऊस कमी झाला असतां जोंधळ्याच्या पिकावर होणारा किडा . - कृषिवि १७४ .
आगी माशी ; मोहळाची माशी ; चावणारा - आग करणारा ( चावल्या - डसल्यानंतर ) साप इ० प्राणी . - वि .
आग करणारा ; दंश करणारा .
अतिशय रागीट ; तापट , जहाल ( मनुष्य , स्वभाव ). [ सं . अग्नि ]
०घणस   घोणस - पु . ज्यानें दंश केला असतां अंगाची आग होते असा घणस .
०झोटिंग  पु. आग्यावेताळ पहा . जाखाई जोखाई मायाराणी । मारको मेसको यक्षिणी । आग्याझोटिंग जखिणी । त्यांस भजोन जन बुडाले ॥ - ह १३ . ६७ .
०देवी  स्त्री. देवीं ( फोड्यां ) चा एक जाज्वल्य प्रकार .
०फुरसें  पु. ( कु . ) सर्पाची एक जात .
०विंचू  पु. एक प्रकारचा विंचू ; काजव्यासारखा प्रकाशणारा . आगाया विंचु झाला म्हणून काय कंठींच कवळावा । - भज ८८ .
०वेताळ  पु. 
आग लावणारा पिशाच्चांचा राजा . याचा एक मंत्र आहे . तो जपला असतां ज्या मनुष्याचा नाश कर्तव्य असेल त्याच्या शरीरास किंवा मालमत्तेस आग लागते . रात्रीं डोंगरावर इकडे तिकडे जाळ दिसूं लागला असतां आग्या वेताळाचा संचार सुरु झाला असें म्हणात .
अति तामसी , तापट , तडफदार मनुष्य . आमचे रावसाहेब म्हणजे शुध्द आग्यवेताळच आहेत .
०सर्प  पु. एक सापाची जात . गगनीं लागती ज्वाळ । आग्यासर्पे । - दावि २४४ .
०सोमल  पु. मनशीळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP