-
a That takes away or from, that ravishes, robs.
-
स्त्री. रांग . हारी - क्रिवि . १ कडे ; दिशेस ; बाजूस . तो शेताहारीं गेला . २ कडे ; हातीं ; जवळ . त्या हारीं माझे दहा रु० आहेत . ३ इतरअर्थी कडे शब्द पहा . ४ जवळ ; पाशीं . गांवाहारीं , डोंगराहारीं . हारेमोहरे , हारेमोहरेस , हारेम्हारे , हारेम्होस , हार्यामोहर्यास - क्रिवि . जवळ ; आसपास ; समोर ; पुढें ; आजूबाजूस . ( नकारार्थी प्रयोग ). म्यां एकवेळ त्या पोरास मार दिल्हा , तेव्हांपासून तो माझे हारेमोहरेस उभा राहत नाहीं . त्याचे हारेमोहरेस तुम्ही उभे राहूं नका , तो सोदा आहे .
-
A line or row.
-
हारी f. f. a pearl, [L.]
Site Search
Input language: