Dictionaries | References

आज अमीर तर उद्या फकीर

   
Script: Devanagari

आज अमीर तर उद्या फकीर     

वैभव हे क्षणभंगुर असते
जो आज वैभवसंपन्न असतो तोच उद्या भिकारी होण्याचा संभव असतो
सध्या श्रीमंती भोगणारेहि पुढें दरिद्री होण्याचा संभव असतो. चालता काळा आहे तो वैभव असते. दिवस पालटले म्हणजे दारिद्य्र येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP