Dictionaries | References

आज करणें ते उद्यावर न टाकणें

   
Script: Devanagari

आज करणें ते उद्यावर न टाकणें     

जी गोष्ट आज करण्यासारखी असेल ती उद्यावर टाकू नये. कोणत्याहि कामात दिरंगाई करणें चांगले नव्हे. ‘न कश्र्चिदपि जानाति किं तस्य श्र्वो भविष्यति। अतः श्र्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्।।’ -सुर १५४.४०. तुलना - Do not put off till tomorrow what you can do today.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP