Dictionaries | References

आज माझा, उद्या तुझा

   
Script: Devanagari

आज माझा, उद्या तुझा     

चालू घडी आहे तो काम करून टाकावें, उद्याची स्थिति कोणी पाहिली आहे. चालू काळ हा आपला असतो
पुढल्यावर आपली सत्ता नसते
उद्या काय होईल याचा नेम कोणी सांगावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP