Dictionaries | References

आटवलें

   
Script: Devanagari
See also:  आटवल , आठवल

आटवलें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Rice boiled up in a great quantity of water.

आटवलें

   पुस्त्रीन .
   ( कों . ) तांदूळ किंवा तांदुळाच्या कण्या ; यांत पाणी अधिक ठेवून त्यांचा पातळसर भात करतात तो ; कण्हेरी ; पेज . श्री महालक्ष्मि देविसि प्रातकालिं आटवलिएच्या उपहारासि दिधलें - शक १३३५ चा बांदिवड्याचा शिलालेख . [ का . आट्टु = शिजविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP