Dictionaries | References आ आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी Script: Devanagari Meaning Related Words आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आठ हात काकडीची नऊ हात बी किंवा आठ हात लाकडाची नऊ हात ढलपी निघणें शक्य नाही. यावरून असंभाव्य, अतिशयोक्तीची गोष्ट. ‘‘गेल्या तीस शतकांत आम्ही एवढे मात्र केले की ‘आठ हात लाकूड व नऊ हात ढलपी अशा मासल्याचीं-अकटोविकट पुराणें रचून ठेविली?’’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP