Dictionaries | References

आड गात ना उभे गात, वाटेनें चालला गीत गात

   
Script: Devanagari

आड गात ना उभे गात, वाटेनें चालला गीत गात     

१. तर्‍हेवाईक मनुष्य
विलक्षण
शंकेखोर
विनाकारण विरोध करणारा. २. काळ वेळ न समजणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP