Dictionaries | References आ आडणीसावकार Script: Devanagari Meaning Related Words आडणीसावकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. किरकोळ , लहान सावकार . व्याजाच्या आशेनें लहान रकमा कर्जाऊ देतात . जमीनी गहाण घेतल्या त्या गहाणदारांना किंवा इतरांना वटाईनें , खंडानें लावतात . त्रागा , शिव्याशाप देऊन कर्ज वसूल करण्याचा यत्न करतात . पण कुणबी शेतमाल त्यांच्या हातीं लागूं देत नाहींत . कांहीं दिवस अंदरबट्टा सोसून बहुधां मुद्दल रुपयांचे सहा ते बारा आण्यांवर आपले रोखे वाण्यांना बेचन करतात . - गांगा १६१ . [ आडणी किंवा अडाणी + सावकार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP