Dictionaries | References

आततायी

   
Script: Devanagari
See also:  आतत्याई , आतत्यायी

आततायी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अत्याचारी, हिंसक, अत्याचारी

आततायी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 fig. A violent, heady, furious fellow.

आततायी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A felon; an incendiary; a murderer; fig. a furious fellow.

आततायी     

वि.  अधीर , अविचारी , उतावळा , हेकट .

आततायी     

वि.  अपराधी ; गुन्हेगार ; खुनी , विष घालणारा , चोर , आगलाव्या , दुसर्‍याची जमीन बळकावणारा व दुसर्‍याची स्त्री हरण करणारा या सहांपैकीं एक ; आतताई मनुष्याचे हे सहा प्रकार शुक्रनीतींत दिले आहेत . अग्निदो गरदश्वैव शस्त्रपाणिर्धनापह : । क्षेत्रदारापहारीच षडेते आततायिन : । शुक म्हणे कुरुनंदना । यादव टेंकले आत्ममरणा । ते मारावया रामकृष्णा । आततायी जाणा लोटले । - एभा ३० . १५८ .
( ल . ) साहसी ; हेकड ; मूर्खपणाचें धाडस करणारा . [ सं . ]

आततायी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अत्याचारी, हिंसक, अत्याचारी

आततायी     

See : अत्याचारी, घातकः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP