Dictionaries | References आ आतत्यायी Script: Devanagari See also: आततायी , आतत्याई Meaning Related Words आतत्यायी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अपराधी ; गुन्हेगार ; खुनी , विष घालणारा , चोर , आगलाव्या , दुसर्याची जमीन बळकावणारा व दुसर्याची स्त्री हरण करणारा या सहांपैकीं एक ; आतताई मनुष्याचे हे सहा प्रकार शुक्रनीतींत दिले आहेत . अग्निदो गरदश्वैव शस्त्रपाणिर्धनापह : । क्षेत्रदारापहारीच षडेते आततायिन : । शुक म्हणे कुरुनंदना । यादव टेंकले आत्ममरणा । ते मारावया रामकृष्णा । आततायी जाणा लोटले । - एभा ३० . १५८ .( ल . ) साहसी ; हेकड ; मूर्खपणाचें धाडस करणारा . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP