Dictionaries | References

आदिमसंघ

   
Script: Devanagari

आदिमसंघ     

 पु. ( प्राणि . ) अतिसूक्ष्म प्राण्यांचा संघ ; गोडें व खारें पाणी , पाणथळ जमीन आणि ओला , कुजका पाला यांत मुख्यत : हे प्राणी उत्पन्न होतात . - ज्ञाको ( आ ) १२१ . ( इं . ) प्रोटोझोआ . आदिजीव पहा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP