Dictionaries | References

आपखुषी

   
Script: Devanagari
See also:  आपखुशी

आपखुषी

  स्त्री. आपली मर्जी ; स्वत : ची मर्जी ; इच्छा ; स्वेच्छा . तूं आपखुषीनं माझी वस्तु मला देऊन टाक - के १२ . ७ . ३० . [ हिं . आप + फा . खुशी ] ( विरु . ) आपखुषीनें - क्रिवि . ( कायदा ) स्वत : च्या मर्जीनुरुप ; आपण होऊन . ( इं . ) व्हॉलंटरीली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP