Dictionaries | References

आपली फजिती, दुसर्‍याचें हंसूं

   
Script: Devanagari

आपली फजिती, दुसर्‍याचें हंसूं

   एखादी गोष्ट करतांना स्वतःची फसगत झाली असतां व ती आपल्याच मूर्खपणानें झाली असतां साहजिकच लोक हसतात, कोणी सहानुभूति दाखवती नाही. तेव्हां अशी वेळच येऊं देऊं नये हे चांगले. तु०-आपली हानि जगाची मरमर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP