Dictionaries | References

आपले जिवाहूनी, वस्तु अधिक मानी

   
Script: Devanagari

आपले जिवाहूनी, वस्तु अधिक मानी     

काही लोक एखादी वस्तु आपल्या प्राणापेक्षाहि प्रिय मानतात. त्यांस ती खरोखर प्रिय असते किंवा ते कृपण असतात. तु०-चमडी देएंगा पण दमडी नही देएंगा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP