Dictionaries | References

आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें

   
Script: Devanagari

आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें     

मनुष्यानें स्वतः कपडा धुतल्याशिवाय मनासारखा स्वच्छ निघत नाही व आईच्या हातचे खाण्याने जे समाधान प्राप्त होते ते इतरांकडून मिळाले असतां होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP