Dictionaries | References

आयत्या बिळांत नागोबा (वळवळी)

   
Script: Devanagari

आयत्या बिळांत नागोबा (वळवळी)     

मुंग्यांनी केलेल्या वारुळांत ज्याप्रमाणे आयता साप जाऊन राहतो त्याप्रमाणे दुसर्‍याच्या संपत्तीचा श्रमाचा फायदा सहजासहजी आपण घ्यावयाचा. गुज.-खोदवे-उंदर, भोगवे, भुजंग. Foxes dig not their own holes. ‘जर्मनीने अनेक देश जिंकून दोस्तराष्ट्रांची यूरोपच्या पूर्व भागावरील पकड दूर केल्यावर आयत्या बिळांत नागोबा शिरावा त्याप्रमाणे रशिया, इस्थोनिया, लॅट्विया वगैरे प्रांतांत शिरला.’ -केसरी २-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP