Dictionaries | References आ आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर) Script: Devanagari Meaning Related Words आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आळशी मनुष्य गंगा कितीहि जवळ असली तरी तीवर जाऊन कधी स्नान करणार नाही व पापी मनुष्य पंढरपूर कितीहि जवळ असले तरी तेथे जाऊन कधी पापाचे क्षालन करणार नाही. तेव्हां या दोघास ती कितीहि जवळ असली तरी दूरच असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP