Dictionaries | References

आळसें कार्यभाग नासतो, तो टाकल्यानें श्रीमंत होतो

   
Script: Devanagari

आळसें कार्यभाग नासतो, तो टाकल्यानें श्रीमंत होतो

   आळसामुळे काम नीट होत नाही व त्यामुळे दारिद्र्य़ येते परंतु तोच टाकून दिल्यास सर्व कामे योग्य प्रकारे होऊन धनप्राप्तीहि होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP