Dictionaries | References

आळा घालणे

   
Script: Devanagari

आळा घालणे

 ना.  अंकुश ठेवणे , आटोक्यात ठेवणे , आडकाठी करणे , आवर घालणे , काबूत ठेवणे , ताब्यात ठेवणे , दाब ठेवणे , धरबंद ठेवणे , नियंत्रण ठेवणे , निर्बंध घालणे / ठेवणे , बंदी घालणे , बंधन घालणे , मर्यादा घालणे , लगाम घालणे , व्यवस्था लावणे , संयम ठेवणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP