Dictionaries | References

आवडतिच्या सुपार्‍या०

   
Script: Devanagari

आवडतिच्या सुपार्‍या०     

वरील प्रमाणेच. सबंध कविता अशी-‘क्षीर न खाय खळाची प्रभु विदुराच्याचि जेवितोचि कण्या। आवडतिच्या सुपार्‍या रोठ्या बरड्या नव्या जुन्या चिकण्या।।’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP