Dictionaries | References आ आशा धरावी परमेश्र्वराची, निराशा धरावी इतराजनांची Script: Devanagari Meaning Related Words आशा धरावी परमेश्र्वराची, निराशा धरावी इतराजनांची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याने फक्त परमेश्र्वरावर विश्र्वास ठेवावा व त्याच्याच साहाय्याची अपेक्षा करावी. इतर कोणी मनुष्य आपणांस साहाय्य करील अशी अपेक्षा कधी करू नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP