Dictionaries | References

इंद्रधनुष्य

   
Script: Devanagari

इंद्रधनुष्य     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : इंद्रधोणू

इंद्रधनुष्य     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आकाशात पावसाच्या तुषारांवर पडणार्‍या सूर्यकिरणांचे वक्रीभवन व परावर्तनामुळे दिसणारी सप्तरंगी धनुष्याकृती   Ex. इंद्रधनुष्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग असतात.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
इंद्रधनु इंद्रचाप
Wordnet:
asmৰামধেনু
bdजाइख्लं
benরামধনু
gujમેઘધનુષ્ય
hinइंद्रधनुष
kanಆಕಾಶ ಬಿಲ್ಲು
kasسۄنٛزَل
kokइंद्रधोणू
malആകാശത്തിലെ സപ്തവർണ്ണ പ്രതിഭാസം
mniꯆꯨꯝꯊꯥꯡ
nepइन्द्रेणी
oriଇନ୍ଦ୍ରଧନୁ
panਇੰਦਰ ਧਨੁਸ਼
sanइन्द्रधनुः
tamவானவில்
telఇంద్రధనస్సు
urdقوس قزح , دھنک , ست رنگی کمان

इंद्रधनुष्य     

 न. आकाशांत पावसाच्या तुषारांवर पडणार्‍या सूर्यकिरणांच्या योगानें दिसणारी धनुष्याकृति . याचा आकार अर्धवर्तुळाकार असून वर्तुळाचा मध्यबिंदु पाहणारा मनुष्य आणि सूर्य यांस जोडणार्‍या रेषेवर असतो . या धनुष्यांत तांबडा , नारिंगी , पिंवळा , हिरवा , निळा , पारवा व जांभळा असे सात रंग असतात . प्रकाशकिरणांचें वक्रीभवन व परावर्तन यांच्या योगानें इंद्रधनुष्य पडतें . [ सं . ]
न इंद्रचाप पहा .
इंद्रचाप पहा . नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । - ज्ञा १५ . २४० . तेही क्षणिक जैसी रेख । व्योमीं इंद्रधनुष्याची । - मुरंशु २७५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP