Dictionaries | References

इनसाफ

   
Script: Devanagari

इनसाफ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : न्याय, न्याय

इनसाफ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Justice or equity: also equitable adjudgment.

इनसाफ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Justice; equitable adjudgment.

इनसाफ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : न्याय

इनसाफ     

 पु. 
न्याय , निर्णय . रीतभात इनसाफ लवण नाहीं दुधांत कालविलें - ऐपो ३०५ .
( कायदा ) कोर्टांत फिर्यादी - आरोपीसमक्ष पुरावा घेऊन न्याय देण्याचें काम .
वरिष्ठ अधिकार्‍यावर वरिष्ठ कोर्टानें आरोप ठेवून खटला भरणें . ( इं . ) इंपीचमेंट . त्या वेळेस त्यास कायदेमंडळाच्या मताप्रमाणें वागण्यास भाग पाडण्याकरितां दुसरा कोणताहि उपाय नसल्यामुळें ; इंपीचमेंट ( इन्साफ ) या प्रखर शस्त्राचा उपयोग करावा लागला . - वस्व ५० . [ अर . इन्साफ = न्याय ; निर्णय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP