Dictionaries | References इ इलाका Script: Devanagari See also: इलाखा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इलाका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : स्थान, क्षेत्र, संबंध Rate this meaning Thank you! 👍 इलाका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. हक्क ; ताबा ; सत्ता अवलंबन . रघुनाथराव इलाखा राखणार नाहीं . - ख ७ . ३५७३ . परिवार ; बायकामाणसें ; खटला . सर्व रायगडाघरी संभाजीराजे यांचा इलाखा ( परिवार ) राहिला . - मराचिथोशा २५ ; - ख ८३५ . संबंध . तुम्हांसी त्याचा इलाखा नाहीं . - सभासद ४२ . परगणा ; प्रांत ; शहरहद्द ; राज्यकारभाराची विशिष्ट भौगोलिक मर्यादा . हा गांव पुणे इलाख्यांत आहे आणि तो नगर इलाख्यांत आहे . या देशांत इंग्रजांची प्राबल्यता जाहलिया अगोदरी नबाब मुहम्मद अली खानाचें इलाकेंत आम्हीं होतों . - तरा १०० . पालखीच्या दांडीस लावावयाचे लहान लहान गोंडे . वसुलीवर वरात ; तनखा ; वतन . [ अर . इलाका ] Rate this meaning Thank you! 👍 इलाका नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : क्षेत्र Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP