Dictionaries | References

उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं

   
Script: Devanagari

उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं     

(वायदेशी) उंच माणूस असला म्हणजे शिंप्याला त्याचे कपडे नीट शिवता येत नाही, तेव्हां तो शिंप्यापाशी तक्रार करीत बसतो
व ठेंगू माणूस असला म्हणजे त्याला शिंक्यावरचे काढता येत नाही
म्हणून तोहि तेथे धडपडत असतो. तेव्हां फार उंच किंवा ठेंगणें असणें दोन्ही वाईटच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP