Dictionaries | References

उखाळीपाखाळी

   
Script: Devanagari
See also:  उखाळी , उखाळीवाखाळी

उखाळीपाखाळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बोलून बाहेर काढलेली दुसर्‍याची वैगुण्ये   Ex. भांडण झाले की एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या निघतातच.

उखाळीपाखाळी     

 स्त्री. वर्म ; वैगुण्य ; दोष ; व्यंग ; कमीपणा बाहेर काढणें ; वैगुण्य काढून केलेलें भांडण . ( क्रि० काढणें . ) उखाळ्या पाखाळ्या काढोनि भांडावें । वर्दळीस यावें काय त्यांनीं । [ उखळणें द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP