Dictionaries | References

उगंडा

   
Script: Devanagari
See also:  उगंड , उगंडु , उगंडू , उगड

उगंडा     

 पु. उध्दार ; सुटका . पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उगंडु नाहीं । - ज्ञा १ . २६१ . जयाचेनि संगें जन्मशतें उगंडुचि नव्हे गा । - रास ३ . ४६० . तदपि अझुणि तूझा होत नाहीं उगंडा । - सारुह ४ . ८४ . [ सं . उदगम किंवा उद + घट ; प्रा . उग्घड ; म . उघड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP