Dictionaries | References उ उगंडू Script: Devanagari See also: उगंड , उगंडा , उगंडु , उगड Meaning Related Words उगंडू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उध्दार ; सुटका . पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उगंडु नाहीं । - ज्ञा १ . २६१ . जयाचेनि संगें जन्मशतें उगंडुचि नव्हे गा । - रास ३ . ४६० . तदपि अझुणि तूझा होत नाहीं उगंडा । - सारुह ४ . ८४ . [ सं . उदगम किंवा उद + घट ; प्रा . उग्घड ; म . उघड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP