Dictionaries | References उ उठवळ Script: Devanagari See also: उठवण , उठवणूक Meaning Related Words उठवळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sluggish, heavy, torpid; that will not rise until raised. Pr. उ0 सासू थोंट जावई. उठवळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अस्थिर , उच्छृंखल , कामचुकार , चंचल , चळवळ्या . उठवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्त्री. ( उठकळ या अर्थी चुकीनें ) हकालपट्टी ; उच्चाटन ; अवनति . स्त्री. बसलें असतां स्वत : उठवत नाहीं , दुसर्यानें उठवावयास लागावें अशी अवस्था ( गुरें , घोडे इ० ची ) उठून उभें राहण्याची सुध्दां शक्ति नसणें . उठवणें ताठा करक - दा ३ . ६ . ४७ . आतां सर्वथा उठवण्या । - एभा ११ . १२०९ . ( क्रि० घेणें )०येणें लागणें - उच्चाटनाची वेळ . फीमेल ट्रेनिंग कॉलेजला उठवळ आली आहे . - केले १ . ५१ .आळशी ; कामचुकार ( उठवणकर्याप्रमाणें वागणारा ). म्ह० उठवळ सासू थोंट जावई .( ल . ) आपत्ति ; दारिद्र्य ; दैन्य ; दुर्बल दशा .चळवळ्या ; उच्छृंखल .०मोडणें शक्ति परत येणें .बेफिकीर . उठवळ संसार करुन कसें चालेल ? [ उठविणें ]दारिद्र्य , निराशा यांपासून सुटका होणें ; उठवणीस येणें - ( कों . )अतिशय अशक्त होणें ; मरावयास टेकणें ; उठवण घेणें ; दुसर्यांनीं उठवावें लागणें ; ( सामा . ) अतिशय दमणें ; थकणें . वैरणचारा महाग याजकरितां घोडीं व उंटें उठवणीस येऊन , अस्थिचर्मे जाहालीं . - भाब ५६ . [ उठविणें ] उठवळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उठवळ येणें-लागणेंउच्चाटनाची वेळ येणेंअस्थिरता येणेंकोठेहि कायमचा थारा न मिळणेंस्थायिकता न राहणेंसारखे स्थलांतर करण्याचा प्रसंग येणें. ‘फीमेल ट्रेनिंग कॉलेजला उठवळ आली आहे.’ -केले १.५१. Related Words उठवळ उठवळ सासू, थोट जांवई सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे सुग्रण करी भांडे, उठवळ काठवट घेऊन हिंडे सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे उठळ नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या उठोळ सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं थोंठ थोंट थोट चपळ चपल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP