Dictionaries | References उ उठवण Script: Devanagari See also: उठवणूक , उठवळ Meaning Related Words उठवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उठवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो . ) कुणबी लोकांतील देवकृत्य . देवक उठविणें [ उठविणें ] स्त्री. बसलें असतां स्वत : उठवत नाहीं , दुसर्यानें उठवावयास लागावें अशी अवस्था ( गुरें , घोडे इ० ची ) उठून उभें राहण्याची सुध्दां शक्ति नसणें . उठवणें ताठा करक - दा ३ . ६ . ४७ . आतां सर्वथा उठवण्या । - एभा ११ . १२०९ . ( क्रि० घेणें )( ल . ) आपत्ति ; दारिद्र्य ; दैन्य ; दुर्बल दशा .०मोडणें शक्ति परत येणें .दारिद्र्य , निराशा यांपासून सुटका होणें ; उठवणीस येणें - ( कों . )अतिशय अशक्त होणें ; मरावयास टेकणें ; उठवण घेणें ; दुसर्यांनीं उठवावें लागणें ; ( सामा . ) अतिशय दमणें ; थकणें . वैरणचारा महाग याजकरितां घोडीं व उंटें उठवणीस येऊन , अस्थिचर्मे जाहालीं . - भाब ५६ . [ उठविणें ] उठवण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उठवण घेणेंउठवणीस येणें१. दुसर्यानें उठवावें अशी स्थिति येणेंअतिशय अशक्त होणें. ‘वैरणचारा महाग याजकरितां घोडी व उंटें उठवणीस येऊन अस्थिचर्में जाहाली.’ -भाब ५६. २. दुःस्थिति प्राप्त होणेंहलाखीची स्थिति येणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP