Dictionaries | References ट टेकणें Script: Devanagari See also: टेंकण , टेंकणें , टेकण , टेकावणें Meaning Related Words टेकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .; as मरायास टे0 or टेकावणें To lie on the point of death; बाळंत व्हायास टे0 or टेकावणें To be on the point of delivery--a female. टेकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To rest; to place on a support. To rest, repose, lay, place (one's hopes or expectations, a business or an affair).v i To recline or lean against, and fig. to rely upon. To be on the point of death, delivery. टेकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( एखादी गोष्ट ) पूर्ण होण्याच्या बेतांत येणें ; अगदीं जवळ जवळ येणें . बेतांत असणें . मरायास - बाळंत व्हावयास टेकणें - टेंकावणें = मरणोन्मुख होणें , अगदीं बाळंत होण्याच्या बेतांत असणें .स.क्रि. १ आधारानें ठेवणें , राहणें . २ ( ल . ) एखाद्या धंद्यावर , कामावर आशेनें अवलंबून राहणें ; भरंवशावर असणें ; खटपट न करतां विसंबून राहणें . ज्या त्या गोष्टींत सरकारावर जी टेंकण्याची त्यांस सवय लागली - नि ४३१ . ३ - अक्रि . आधार घेणें ; अंग टाकणें ; ओटंगणें ; ठेपणें ; रेलणें ; ( ल . ) अवलंबून राहणें . ४ ( ल . ) प्रवृत्त होणें . आथिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणूनि व्यभिचारा टेकलिणें । - तुगा ३०२ . [ हिं . टेकना ] न. टेंकू ; टेंका ; आधारभूत पदार्थ . [ हिं . टेकना ] Related Words टेकणें डोके टेकणें अंग टेकणें गुडघे टेकणें डोई टेकणें बूड टेकणें मरणाच्या टेकणें पंथास टेकणें हात टेकणें (एखाद्यावर) कपाळ टेकणें मेटेखुंटीस बसणें ओणखुचें मरीस येणें जाणें कुयें मेटें टेंकणें उद्धट्टित उद्धट्टितपाद अलातआकाश अलातचारी मेटें घालणें पश्चिमत्तानासन प्रकृति तोळामासा होऊन राहणें आडय कुट्ट करण टेकावणें मांडीचें उसें करणें मांडीवर मान ठेवणें हातटेकीला येणें खोलो उद्वृत्तआकाशचारी आडव वोटंगण गुडघा मंडूक उठवणूक कलणें ओठंगणें कुट्टक उठवण उठवळ ओथंबणें अलात मेटें मांडी मेट उद्वृत्त मरत कूर्म बसणें मनुष्य मरण सर्व हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP