Dictionaries | References

वोटंगण

   
Script: Devanagari

वोटंगण

  न. आश्रय ; टेंकण . ओठंगण पहा . वोटंगणें - क्रि . आश्रय करणें ; अवलंबून राहणें . ओठंगणे पहा . आम्ही तनुमनु जीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसे करावें । तरी सरलें म्हणे । - ज्ञा ३ . १२ . वोटिंगण - न . लोड ; गिर्दी ; वोटंगण , ओठंगण पहा . मृदुमवाळ वोटिंगणें । - मुआदि ४८ . १७ . वोठंगण , वोठांगण - न . लोड . ओठंगण पहा . वोठांगणें गादिया तेजाळ । - पांप्र ५१ . ११२ . वोठंगणें - क्रि . टेकणें ; आश्रय करणें , ओटंगणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP