Dictionaries | References उ उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी Script: Devanagari Meaning Related Words उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उडीद सामान्यतः चांगल्या जमीनीत न पेरता बरड जागेत पेरतात व त्याचे पीकहि विशेष भरगच्च असे येत नाही. यावरून चांगली जमीन टाकून वाळवंटात गेला तरी त्याच्या पिकात वाढ न होता उलटी खूटच आली. त्याप्रमाणे मनुष्य एका ठिकाणी असंतुष्ट होऊन दुसरीकडे गेला तरी त्याची योग्यता वाढत नाहीउलट कमी होण्याचाच पुष्कळदां प्रसंग येतो. कारण योग्यता ही स्थळापेक्षा गुणावर अवलंबून असते. तु०-पळस गेला घाटा तीनच पानें देठा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP