Dictionaries | References

उथळ पाण्याला खळखळ फार

   
Script: Devanagari

उथळ पाण्याला खळखळ फार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Shallow water makes much noise.

उथळ पाण्याला खळखळ फार     

ज्या ओढ्यामध्ये पाणी थोडे असते त्याच्या प्रवाहाचा आवाज फार होत असतो. उलट खोल पाणी संथ वाहते, त्याला खळाळी नसते
यावरून, जेथे थोडेच असते तेथे गर्जना-गर्व फार. अल्प ज्ञान पण ताठा फार. Shallow water makes a great roar.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP