Dictionaries | References

उदबुध्द

   
Script: Devanagari

उदबुध्द

 वि.  
   माहिती करुन दिलेला ; जाणीव असलेला ; ज्ञान झालेला .
   जागृत ; उज्जीवित ; चेतना दिलेला ; उत्तेजित .
   ताकीद दिलेला ; पूर्वसूचित ; आठवण , समजावणी मिळालेला . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP