-
निर्-°माण mfn. n. measuring, measure, reach, extent (often, mfn.
ifc. ), [Hariv.] ; [R.]
-
वि. १ उत्पन्न केलेले . २ बनविलेले ; तयार केलेले ; परिणाम पावलेले . ( क्रि० होणे , करणे ). [ सं . ] निर्मिणे - उक्रि . १ उत्पन्न करणे ; निर्माण करणे ( मनुष्यादि पदार्थ ). २ ( काव्य ) घडविणे ; काढणे ; तयार करणे ; होण्यास लावणे . दिशा जाळितो चंद्रमा आजि दाहा । असा निर्मितो या तनु माजि दाहा । ३ ( ईश्वराने ) पूर्वी योजणे ; नेमणे ; ठरविणे . उदा० ईश्वराने जसे जसे निर्मिले असेल तसे तसे घडेल . निर्मित - वि . १ निर्माण पहा . १ पूर्वी ठरविलेले , योजिलेले . - न . दैवलिखित ; नशीब ; ललाटलेख . जसे निर्मित असेल तसे घडेल .
-
p Created; made, produced.
-
nirmāṇa p S Created: also made, produced, effected gen.
Site Search
Input language: