Dictionaries | References उ उद्धोन Script: Devanagari See also: उद्धोध Meaning Related Words उद्धोन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न .शिकवण ; शिक्षण ; समजावणी .सूचना ; ताकीद .जागृति ; निजून उठणें ; चेतना . निखळ उद्धोधाचेंचि आपणपें घडे ॥ - ज्ञा ९ . ९६ . आषाढ मासीं शयन , भाद्रपदमासीं अंगपरिवर्तन , कार्तिकी उद्धोधन । ( असें विष्णु करतो ).( विशेषत : उद्धोध ). ज्ञान ; माहिती ; समज ; जाणीव . [ सं . उद + बुध ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP